✅. – दगडी कोळसा.
2. महाराष्ट्रात सर्वाधिक जस्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता?
✅. – नागपूर.
3. तांबे कोणत्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात मिळते?
✅. – चंद्रपुर.
4. भंडारा जिल्ह्यात मंगल धातूच्या खाणी कोठे आहे? – तुमसर.
5. महाराष्ट्र खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
✅. – नागपूर..
6. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक शिसे मिळते?
✅. – नागपूर.
7. रामटेक कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
✅. – मॅगनीज.
8. लोखंडासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. – गडचिरोली.
9. सावनेर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. – मॅगनीज.
10. कायनाईटच्या खाणी कोठे आहेत?
✅. – देहुगाव-भंडारा.
11. क्रोमईट कोठे सापडते?
✅. – भंडारा.
12. अभ्रक कोठे मिळते?
✅. – नागपूर.
13. सर्वाधिक लोखंड कोणत्या जिल्ह्यात मिळते?
✅. – नागपूर.
14. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची माती आढळते?
✅. – तांबडी माती.
15. तापी व पूर्णा खोर्यात कोणती माती आढळते?
✅. – गाळमिश्रीत.
16. भंडारा जिल्ह्यात कोणती माती आढळते?
✅. – उथळ व चिकन.
17. महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कोणता संयुक्त प्रकल्प आहे?
✅. – तेलगु-गंगा.
18. इंचमपल्ली प्रकल्प संयुक्तपणे राबवणारी राज्ये कोणती?
✅. – महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.
19. लेंडी प्रकल्पात महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले आहे?
✅. – आंध्रप्रदेश.
20. पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यांने उभारला गेला आहे?
✅. – मध्यप्रदेश.
21. इडियाडोह योजना कोठे आहे?
✅. – भंडारा-चंद्रपूर.
22. बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. – भंडारा.
23. पेंच योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो?
✅. – नागपूर-भंडारा.
24. महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचा जिल्हा कोणता?
✅. – भंडारा व गोंदिया.
25. बोर नदीवरील यशवंत धरण कोठे आहे?
✅. – वर्धा.
26. रामटेक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
✅. – नाग.
27. पैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅. – वैनगंगा.
28. वैनगंगा नदी कोठे उगम पावते?
✅. – शिवणी.
29. वर्धा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते?
✅. – सातपुडा.
30. कंहान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅. – वैनगंगा
🎯———————————🎯
इतरांना Share नक्की करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment