💥 महाराष्ट्रात पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला?
1) मुंबई
2) चंद्रपूर
3) नागपूर
4) ठाणे
उत्तर :- 2
चंद्रपूर
💥 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे ?
1) 9.36%
2) 9.48%
3) 9.27%
4) 9.28%
उत्तर :- 4
9.28 टक्के
💥 बांग्लादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह
' मेघना ' या नावाबरोबर ........ या नावानेही ओळखला जातो.
1) शारदा
2) बियास
3) काली
4) पद्मा
उत्तर - 4
पद्मा
💥 उडणारी खार व भुंकणारे हरीण यांसारखे प्राणी असलेले ' भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान ' कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) गोवा
3) आसाम
4) हिमाचल प्रदेश
उत्तर :- 2
गोवा राज्यात आहे.
💥 सूर्यफूलाच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो?
1) मध्यप्रदेश
2) गुजरात
3) कर्नाटक
4) उत्तरप्रदेश
उत्तर - 3
कर्नाटक
💥 ' नलसरोवर ' हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वसले आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) राजस्थान
4) ओरिसा
उत्तर :- 2
गुजरात
( आलेला प्रश्न राज्यसेवा परीक्षा )
💥 1909 चा ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' पास होण्यासाठी भारत सेवक समाजाच्या वतीने इंग्लंड ला गेलेली व्यक्ती कोण होती ?
:-
1) न्या. रानडे
2) दादाभाई नौरोजी
3) फिरोजशहा मेहता
4) गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर :- 4
गोपाळ कृष्ण गोखले
💥 आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही अशी आपल्या पत्नीकडून शपथ घेणारे समाज सुधारक कोण ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर :- 1
गोपाळ गणेश आगरकर
💥 ' शिमगा ' ह्या सणाला देशातील बीभत्स सणांच्या यादीत प्रथम क्रमांक देऊन त्यावर प्रखर टीका करणारे निर्भिड समाज सुधारक कोण ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर :- 1
गोपाळ गणेश आगरकर
💥 पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. परंतु त्यांचा उल्लेख " देव न मानणारा देवमाणूस " असा केला जातो.?
1) लोकहितवादी
2) महात्मा फुले
3) सुधारक
4) गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर :- 3
सुधारक
( गोपाळ गणेश आगरकर )
💥 महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 मधे स्थापन केलेल्या पहिल्या महिला विद्यापीठासाठी त्यांना कोठून प्रेरणा मिळाली होती ?
1) इंग्लंड विमेन्स युनिव्हर्सिटी
2) कॅनडा विमेन्स युनिव्हर्सिटी
3) ऑस्ट्रेलिया विमेन्स युनिव्हर्सिटी
4) जपान विमेन्स युनिव्हर्सिटी
उत्तर :- 4
जपान विमेन्स युनिव्हर्सिटी वर आधारित पुस्तक त्यांनी वाचले होते व याच प्रकारची स्त्रियांसाठी स्वतंत्र असे विद्यापीठ भारतात देखील असावे ह्या विचारातून पुढे भारतातील पहिले स्वतंत्र महिला विद्यापीठ पुणे येथे स्थापन झाले.
ह्या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव:-
" भारतवर्षीय महिला विद्यापीठ " असे होते.
पुढे ते ( SNDT महिला विद्यापीठ ) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले......
आता ह्याचे मुख्यालय हे मुंबई ला आहे हेही येथे लक्षात ठेवावे....
💥( ISRO - इस्रो ) ची स्थापना केव्हा करण्यात आली.?
( Indian Space Research Organization )
1) 26 August 1961
2) 15 August 1969
3) 14 August 1979
4) 14 October 1969
उत्तर :- 2
मुख्यालय - बंगळूरू
💥 ( DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?
1) 1969
2) 1980
3) 1958
4) 1979
उत्तर :- 3
1958 मध्ये झाली
💥 पुढील पैकी कोणत्या व्हायरस चा शोध सर्वप्रथम लागला ?
1) पोलिओ
2) HIV
3) TMV
4) HTLV
उत्तर :- 3
( TMV )
💥 पक्षांद्वारे होणाऱ्या ' परागणाला '
( Pollination ) काय म्हणतात ?
1) हाइड्रोफिली
2) एन्टोमोफिली
3) एम्ब्रिओफिली
4) ऑर्निथोफिली
उत्तर :- 4
ऑर्निथोफिली
( राज्यसेवा पूर्व परीक्षा )
🌇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🌇
🔳 प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कबड्डी.
🔳 आॅक्सीजनचा शोध कोणी लावला ?
🎈लॅव्हासिए.
🔳 जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈११ जुलै.Q
🔳 महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते ?
🎈पोलीस महासंचालक.
🔳 सूर्यफुलातील परागसिंचन कोणत्या घटकामार्फत घडून येते?
🎈कीटक.
---------------------------------------------------------
Q1) कोणत्या देशाची पोलाद निर्मिती कंपनी आंध्रप्रदेश पोलाद प्रकल्पासाठी एक संयुक्त कार्यकारी गट तयार करण्याच्या हेतूने RINL कंपनीसोबत चर्चा करीत आहे?
उत्तर :- दक्षिण कोरिया
Q2) कोणते राज्य ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ (NEP) लागू करणारे पहिले ठरणार आहे?
उत्तर :- कर्नाटक
Q3) कोणत्या देशाने “गाओफेन-9” या उपग्रह मालिकेचा पाचवा भू-निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला?
उत्तर :- चीन
Q4) कोणत्या राज्यात ब्रह्मपुत्र नदीवरून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन झाले?
उत्तर :- आसाम
Q5) कोणते देश रशियामध्ये होणाऱ्या लष्करी सरावात भारतासोबत सहभागी होणार आहेत?
उत्तर :- पाकिस्तान, चीन
Q6) कोणत्या मंत्रालयाने भारतीय ट्रॅव्हल एजंट संघ (TAAI) आणि FICCI लेडीज ऑर्गनायझेशन (FLO) या संस्थांसोबत भागीदारी करार केला?
उत्तर :- पर्यटन मंत्रालय
Q7) कोणत्या कंपनीने विनामूल्य डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) सोबत भागीदारी करार केला?
उत्तर :- IBM ( इंटरनॅशनल बिझिनेस मशीन कॉर्पोरेशन )
Q8) _ ने मत्स्यपालनात बायोफ्लॉक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणारी नवीन योजना सादर केली आहे.
उत्तर :- ओडिशा
Q9) कोणत्या देशात काळ्या समुद्रामध्ये जगातला सर्वात मोठा वायूसाठा सापडला?
उत्तर :- तुर्कस्तान
Q10) कोणत्या विमा कंपनीने ICICI लोम्बार्ड कंपनीसोबत विलीनीकरणाची घोषणा केली?
उत्तर :- भारती एक्सा
No comments:
Post a Comment