Saturday, November 14, 2020

सराव प्रश्न पत्रिका

चालू घडामोडी,सराव पेपर क्रमांक :- १ 

.....................................................


१. १३ मार्च २०२० रोजी संपलेल्या रणजी करंडक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या संघाने प्रथमच सहभाग घेतला होता 

१. चंदीगड

२. नागालँड

३. जम्मू-काश्मीर

४. सेनादल


2. 5 मार्च 2020 रोजी विद्यार्थी आरोग्य कार्ड योजना कोणत्या केंद्र शासित प्रदेशात सुरू करण्यात आली?

1. लडाख

2. जम्मू आणि काश्मीर

3. लक्षद्वीप

4. पुडुचेरी


३. 5 मार्च 2020 रोजी केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी - 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक कोणत्या योजनेवर आधारीत आहे.

१. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना 

२. पंतप्रधान पीक विमा योजना 

३. प्रधानमंत्री धन लक्ष्मी योजना 

४. बेटी पढाओ बेटी बचाओ योजना


४. उत्तराखंड राज्यसरकारने 4 मार्च 2019 रोजी ................. या शहराला राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केले 

१. नैनीताल

२. उधमसिंह नगर

३. गरसेन

४. हल्द्वानी


५. मार्च 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे 4 बँकांमध्ये विलीनीकरणास मान्यता दिली. विलीनीकरणासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही 

१. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे पंजाब नॅशनल बँकेत विलीन 

२. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन.

३. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन 

४. अलाहाबाद बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन 


६. 4 मार्च 2020 रोजी खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू 500 टी -20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला

१. ड्वेन ब्राबो

२. विराट कोहली

३. ख्रिस गेल

४. केरॉन पोलार्ड


७. रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा ........... हा पहिला वेगवान गोलंदाज ठरला?

१. विनय कुमार 

२. व्ही. कौशिक 

३. जयदेव उनाडकट 

४. उमेश यादव


८. टायगर स्पीक हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे

१.विमल त्रिपाठी 

२.मयंक भारद्वाज 

३.हरिओम तिवारी 

४.महिपालसिंग


९. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धां २०२० मध्ये कोणत्या विद्यापीठाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले 

१. पंजाब विद्यापीठ, पंजाब

२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र

३. पंजाबी विद्यापीठ, पटियाला

४. मंगलोर, विद्यापीठ, कर्नाटक


१० भारताचा दौरा करणारे डोनाल्ड ट्रम्प हे ....................... वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले.

१. सहावे

२. पाचवे

३. सातवे

४. आठवे


११. . २१ जून २०२० रोजी साजरा होणारा सहावा आंतराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम ------------------ येथे होणार आहे

१. पुणे

२. लेह

३. श्रीनगर

४. भोपाळ


१२. . ----------------- या राज्य सरकारने करोना हा साथीचा रोग असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले

१. केरळ

२. हरियाणा

३. महाराष्ट्र

४. दिल्ली


१३ .................. या फुटबॉलपटूने आपला 1000 वा सामना खेळला

१. लिओनेल मेसी

२. ख्रिस्तीयानो रोनाल्डो

३. नेमार जूनियर

४. आंद्रे इनिएस्टा


१४. एकीकृत नोंदणी कार्ड सादर करणारे ............. हे देशातील पहिले राज्य ठरले

१. मध्य प्रदेश

२. उत्तर प्रदेश

३. महाराष्ट्र

४. तामिळनाडू


१५. रशियाने खालीलपैकी कोणता ह्यूमनाॅइट रोबो आंतरळात पाठवला होता.

१. स्काईबोट B-830 

२. स्काईबोट C-730

३. स्काईबोट A-803

४. स्काईबोट F-850

......................................................


१. २०२४  मध्ये पार पडणाऱ्या चौथ्या हिवाळी युवा ऑलिम्पिक स्पर्धा .............. येथे होणार आहेत. :- 

१. गँगवोन (दक्षिण कोरिया )

२. पियॉंगचांग (दक्षिण कोरिया)

३. बिजिंग (चीन) 

४.. टोकियो (जपान)


२. १० ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत ११ वी इंडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ------------- या देशात आयोजित केली जाणार आह

१. इंग्लंड

२ .द. अआफ्रिका

३. न्युझीलंड

४. ऑस्ट्रेलिया


३. २०२० च्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक १३ पुरस्कार जिंकले 

१. सांड की आख

२. गली बॉय

३. उरी:- द सर्जिकल स्ट्राइक

४. यापैकी नाही


४. ------------------ या दोन शहरादरम्यान प्रथमच इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

१. मुंबई व पुणे

२. पुणे व नाशिक

३. पुणे व नागपूर 

४. नागपूर व नाशिक 


५. .............. या वर्षापासून RBIचे लेखा वर्ष आणि सरकारचे वित्त वर्ष एकच असणार

१. २०२१-२२

२. २०२२-२३

३. २०२०-२१ 

४. कोणतेही नाही 


६. दोन राज्यांमधल्या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणारी ........................ ही नवी रेल्वे गाडी सुरु करण्यात आली 

१. काशी एक्स्प्रेस

२. महाकाल एक्सप्रेस

३. उज्जैन एक्सप्रेस

४. ‘काशी महाकाल एक्सप्रेस’


७. १०० वे नाट्य संमेलन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाणार होते

१. कोल्हापूर

२. सातारा

३. सोलपुर

४. सांगली


८. ३१ जानेवारी २०२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या कोणत्या वृत्तपत्राला १०० वर्ष पूर्ण झाले 

१. मूकनायक

२. जनता

३. प्रबुद्ध भारत

४. समता


९. पहिल्या खेलो इंडीया व्हिंटर गेम्स स्पर्धेचे आयोजन ---------------- येथे करण्यात आले आहे 

१. जम्मू काश्मीर

२. लडाख

३. उत्तर प्रदेश

४. आसाम 


१०. सर्वोत्तम क्रीडापटूसाठी दिला जाणारा २०२० चा “ लाॅरेओ पुरस्कार” .............. यांना जाहिर झाला

१. लुइस हॅमिलटन

२. लिओनेल मेस्सी

३. रॉजर फेडरर

४. लुइस हॅमिलटन आणि लिओनेल मेस्सी


११. गुगल इंडियाने नुकताच ................ या नावाचा जनजागृती उपक्रम जाहीर केला आहे.

१. फर्स्ट सेफ्टी

२. ब्रेक द चेन

३. समाधान

४. मो जीवन 


१२ अमेरिकन कंपनी फेसबुकने ----------------ही डिजिटल साक्षरता मोहीम सुरु केली आहे

१. i GOT

२. वी थिंक डिजिटल

३. लाइफलाइन

४. यापैकी नाही 


१३ नव्याने स्थापन झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या 'न्यू स्पेस इंडिया लिमिटेड' चे अध्यक्ष म्हणून ................यांची निवड करण्यात आली आहे 

१. राजीव बन्सल

२. प्रो. सुरेश शर्मा

३. श्रीनिवास गौडा

४. जी. नारायणन


१४. २०२० चे DefExpo आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले होते

१. लखनऊ

२. अलाहाबाद

३. पुणे

४. दिल्ली 


१५. पंतप्रधान मातृ वंदना योजना पुरस्कारात सर्वोत्कृष्ट कामगिरीकरत कोणत्या राज्याने पहिले पारितोषिक जिंकले

१. मध्य प्रदेश

२. महाराष्ट्र

३. तामिळनाड

४. केरळ


No comments:

Post a Comment

राजर्षी शाहू महाराज

            समाज विभागाच्या महाराष्ट्रातले विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले गेलेले कोल्हापूर. या कोल्हापूर शहरामध्ये माहेरघराचा पाय...